Whom did the sepoys choose as their ruler
When was gwalior recaptured by british...
Autobiography of a soldier Essay In Marathi नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे पाहणार आहोत सैनिकाचे आत्मवृत्त वर मराठी निबंध. हा निबंध तुम्ही सैनिकाचे मनोगत , सैनिकाचे आत्मकथा आणि मी सैनिक बोलतेय या विषयावर सुद्धा वापरू शकता.
माझ्या प्रिय मित्रांनो या लेखाच्या माध्यमाने आपण सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध रूपाने पाहणार आहोत.
सैनिकाचे जीवन खूप परिश्रम आणि मेहनतीने भरलेले असते.
From sepoy to subedar was written by
या लेखात दिलेले हि माहिती तुम्ही आपल्या शाळेतील अभ्यासात वापरू शकतात. तर चला सुरू करूया…
सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध Autobiography Of A Soldier Essay In
Marathi
“आज स्वातंत्र्य दिन याच साठी केला होता पारतंत्र्याचा झुगारुन देण्यासाठी तन-मन-धनाने देशाला समर्पित झालेले देशभक्त त्यांच्या… त्यांचे देश कार्य… त्यांचे देश प्रेम …त्यांची निष्ठा हसत हसत मृत्युला कवटाळणारे… देशासाठी बलिदान देणारे वीर जवान… तो काय मला आजही आठवतो प्रत्येकाच्या ओटी फक्त स्वातंत्र्य ही हेच शब्द होते”
मी एक सैनिक आहे आणि कठीण परिश्रमातून मी ही वर्दी परिधान केली आहे.
लहानपणापासून सैनिक बनून शत्रुंपासून देशाची सेवा करणे ,हे माझे